corona update: अकोला: आज दिवसभरात २६ पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१८४*
*पॉझिटीव्ह- २६*
*निगेटीव्ह-१५८*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील काळे प्लॉट जठारपेठ येथील दोन जण, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, जवाहर नगर, कौलखेड, जीएमसी क्वॉटर, तेल्हारा, साखरवीरा व रणपीसे नगर   येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  १० जण, ओझोन हॉस्पिटल येथून तीन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक जण व हॉटेल रिजेंसी येथून एक जणांना, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६४९+१४१४+१७७=८२४०*
*मयत-२७०*
*डिस्चार्ज- ७४७४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या