corona update: आज दिवसभरात १८पॉझिटीव्ह; २ मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१४३*  
*पॉझिटीव्ह-१८*
*निगेटीव्ह-१२५*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ८५ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मलकापूर येथील ६८ वर्षीय महिला असून ती २२ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५ जणांना, सुर्यचंद्रा  हॉस्पिटल येथून एक जण व हॉटेल रिजेंसी येथून एक जणांना' अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६२३+१४०३+१७७=८२०३*
*मयत-२७०*
*डिस्चार्ज- ७४५९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या