corona update: आज दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१७०*  
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-१३८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष असून तो राजंदा ता. बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे. 

दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, याची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २३ जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून पाच जण, कोविड केअर सेंटर येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल स्कायलार्क येथील तीन जण तर बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक जणांना' अशा एकूण ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५६५+१३८७+१७०=८१२२*
*मयत-२६६*
*डिस्चार्ज- ७३९७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४५९* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या