Bright future:क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

(सीआरपी/आरआरबी –IX)

अर्ज करण्याची अंतिम तारीख याआधी 06 नोव्हेंबर होती आता 09 नोव्हेंबर करण्यात आली आहे.








पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी


वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे


 


पदाचे नाव : ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे


 


पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II जनरल बँकींग ऑफिसर (मॅनेजर)


शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर (मॅनेजर)


1) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह ईलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि समकक्ष पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


2) चार्टर्ड अकाऊंटंट (CA)     


शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट तसेच एक वर्षाचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


3) लॉ ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह विधी पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


4) ट्रेझरी मॅनेजर


शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए तसेच एक वर्षाचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


5) मार्केंटींग ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटींग) तसेच एक वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


6) ॲग्रीकल्चरल ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / Pisciculture पदवी किंवा समकक्ष तसेच दोन वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे


 


पदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)


शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पाच वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा :  21 ते 40 वर्षे


 


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 नोव्हेंबर 2020




 


अधिक माहितीसाठी : https://www.ibps.in/



(Source:DGIPR)


जनहितार्थ जारी-

टीप: अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून संपर्क साधावा.ही माहिती केवळ या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या युवावर्गाला मुदतवाढ झाली असल्याचे माहिती व्हावे,यासाठी प्रकाशित करण्यात आली आहे.




       




टिप्पण्या