political news: वंचित मध्ये भाजप, सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश। BJP, Sena and Congress workers enter the Vanchit

वंचित मध्ये भाजप, सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश

BJP, Sena and Congress workers enter the Vanchit


बाळापुर: ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारत, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते बाळापुर तालुका (अकोला जिल्हा) आणि शहरामधील भाजप, सेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ह्यांनी वंचीत  बहुजन आघाडी पक्षात शुक्रवारी प्रवेश घेतला.


यांनी घेतला प्रवेश
विनित अशोक भारसाकळे (भाजप), सागर बायस्कर (शिवसेना), संतोष नारायण गावंडे, अख्तर पटेल (कॉंग्रेस), भुषण जावरे (कॉंगेस), अल्तमश खान (कॉंग्रेस), शे. समीर शे. आरिफ (कॉंग्रेस), शाहरुख खान (कॉंग्रेस), इस्माईल खान (कॉंग्रेस), राकेश चावरिया (दोस्ती गृप अध्यक्ष), श्रीकृष्ण चव्हाण, राजेंद्र टापरे, शे. सोहेल शे. आरिफ, शे. अन्सार, रशीद शेख भंगारवाले, इमरान खान रशीद खान यांनी जाहीर प्रवेश केला. 



यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,
गजानन दांडगे, हिरासिंग राठोड, सचिन शिराळे, पद्माकर तायडे, गुलाब उमाळे, गजानन लांडे, सिध्दार्थ वानखडे,गणेश सुरजोशे यांची प्रमुख उपस्थिती होती.



कार्यक्रमाला संजय वाकोडे, संजय पाटिल, संजय उमाळे, भुषण पातोडे, चंदू दांडगे, 
सुहास इंगळे, शारिक पटेल, रामराव सावळे,
मनोज गवई, सुनिल मोरे, विठ्ठल राऊत, उमेश रा. इंगळे, बाळकृष्ण उमाळे, प्रकाश उमाळे, श्रावण मात्रे, मिलींद वानखडे, 
चंद्रपाल वानखडे, गोपाल पाटिल लांडे,
आझम भाई (पारस) आदि उपस्थित होते.

टिप्पण्या