- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचे आयोजन
अकोला: भाजपा महानगर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरात सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निम्मित सामाजिक संस्थांना वृक्षारोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय शिक्षणमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या सहकार्याने महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली अकोला वन विभाग येथे सर्व मंडळ अध्यक्ष आणि सामाजिक संस्थांना हजारो वृक्षारोपण करण्यासाठी रोपे वितरित करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस विनोद बोर्डे, संजय जीरापुरे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, उपमहापौर राजेंद्र गिरी, सभापती सतीश ढगे, जयंत मसने, संजय बडोणे,संजय गोटफोडे, निलेश निनोरे, गणेश अंधारे,
ऍड देवशीष काकड, संतोष पांडे, अमोल गोगे, वसंता मानकर, विक्की ठाकुर, सुरेंद्र चव्हाण, तुषार कांतेकर, नितेश पाली, निलेश तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा