- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हिंगोली मध्ये नकली नोटा प्रकरणी पोलिसांची मोठी कार्यवाही
सतरा लाख रुपये बनावट नोटा सह १६ देवींच्या मूर्ती जप्त
हिंगोली : हिंगोली पोलिसांनी हिंगोली शहरामध्ये नकली नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सतरा लाख रुपये रोख रक्कम १६ देवींच्या मूर्ती जप्त केले आहेत. मागील चार दिवसापासून सापळा रचून ही कार्यवाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
एकूण २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. यामध्ये एक महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रिंटर छपाईची इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. १००, २००, आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या यामध्ये समावेश आहे. तपासाअंती यामध्ये मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा