- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Covid19 death:अकोला पोलीस दलातील राजू खेडकर यांचा कोरोनाने मृत्यू।। Raju Khedkar of Akola police force killed by corona
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला पोलीस दलातील राजू खेडकर यांचा कोरोनाने मृत्यू
अकोला : अकोला पोलीस दलात कार्यरत राजू नथ्थुजी खेडकर यांचा कोरोना विषाणू मुळे सोमवारी मृत्यू झाला.
१३ सप्टेंबरपासून जीएमसी येथे आयसीयू विभाग मध्ये खेडकर यांच्यावर उपचार सुरू होते. ५२ वर्षीय खेडकर यांच्या निधनाने अकोला पोलिस यंत्रणा पुरती हादरली आहे. खेडकर हे अकोला पोलिस मुख्यालय येथे कार्यरत होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलातर्फे सोमवारी खेडकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा