- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ८१ पॉझिटिव्ह!
*आज शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२४६*
*पॉझिटीव्ह- ८१*
*निगेटीव्ह-१६५*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ८१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २८ महिला व ५३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पिंजर येथील सात जण, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा जण, नागे लेआऊट येथील पाच जण, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेवदा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार जण, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील तीन जण, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिर्जापूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, यागाचौक, पारस, चान्वी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात चिखलगाव ता. पातूर येथील ७५ वर्षीय पुरुष असून तो दि. ८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर पोळा चौक, जूने शहर, अकोला येथील ७० वर्षीय महिला असून ती दि. ७ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४१३८+९३३+१४७=५२१८*
*मयत-१७५*
*डिस्चार्ज- ३८५८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-११८५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा