- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय जनता युवा माेर्चा प्रणित युवती आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहिर
अकोला: भारतीय जनता युवा माेर्चा प्रणित युवती आघाडीची जिल्हा कार्यकारिणी रविवारी भाजयुमाे युवती जिल्हाध्यक्ष ऍड.रुपाली राऊत यांनी जाहिर केली.
संजय धाेत्रे(केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार ),भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, संगठन मंत्री ऊपेंद्र काेठेकर, प्रदेश सदस्य तेजराव थाेरात यांचेशी चर्चा करुन भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महिला जिल्हाध्यक्ष कुसुम भगत , भाजयुमाे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख ,जिल्ह्यातील भाजपा व भाजयुमाे तालुकाध्यक्ष य़ांचेशी चर्चा करुन रणधी सावरकर व भाजयुमाे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांचे मान्यतेने भाजयुमाे युवती जिल्हाध्यक्षा अँड.रुपाली राऊत यांनी जाहिर केली.
या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आरती ठाेकळ, छाया साबळे, सीमा हिराेळे, मेघा र इंगऴे ,मेघा माेहाेड, सरचिटणिस धनश्री थाेरात, अंजली साेनटक्के, कविता राठाेड
सचिव स्नेहल शर्मा,संजीवनी लाेणकर, कल्याणी गाेलाईत, शुभांगी ढेमे, शीतल मामनकार, काेषाध्यक्ष आरती कराळे,
प्रसिद्धी प्रमुख अश्विनी भारसाकळे,
सदस्य प्रिया खाडोळे, पुनम पाेहरे यांची नियुक्ती करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा