Adhik mass 2020:अधिक मास निमित्त शहरात २५ ठिकाणी विष्णुसहस्त्रनाम जप Vishnu Sahasranama chanting at 25 places in the city

अधिक मास निमित्त शहरात २५ ठिकाणी विष्णुसहस्त्रनाम जप

Sahasranama chanting at 25 places in the city


 
अकोला: श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने अकोला शहरात २५ ठिकाणी विष्णुसहस्त्रनाम व घरोघरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नामजप हे कार्यक्रम अधिक मास निमित्त सुरू आहे. 



covid-19 पासून सर्वांची सुटका होऊन शेतकरी शेतमजूर कामगार सर्वसामान्य नागरिक मातृशक्ती यांचा बचाव होऊन आर्थिक घडी नीट व्हावी,  यासाठी विश्व आराधना व मानसिक शांतीसाठी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने  समितीचे अध्यक्ष विलास अनासने अशोक गुप्ता वसंत बाछुका ब्रिजमोहन चीतलांगे डॉक्टर अभय जैन अनिल थानवी अनिल मानधने गिरीराज तिवारी गिरीश जोशी पुष्पा वानखडे मीरा वानखडे रेखा नालट कल्पना अडचुले मनीषा भुसारी पद्मा अडचुले  सोनाल शर्मा संतोष शर्मा मालकी रणपिसे दुर्गा जोशी संतोष शर्मा   मनीषा अनासने अर्चना शर्मा आरती शर्मा यांच्या नेतृत्वात कार्यक्रम सुरू आहे.


रविनगर  परिसरात

रविनगर या परिसरात वेद  पंडित  यज्ञेश जोशी यांनी आपल्या अमृतवाणीने विष्णुसहस्त्रनाम कार्यक्रम सुरू केला आहे . यामध्ये मनीषा भुसारी, कल्पना भालेराव ,रेखा लोणकर ,अर्पणा इंगोले ,दिपाली चोपडे, रोहिणी कुरपाल, महाजन  प्रगती बाहेकर, अथर्व भुसारी, राजकुमार वाळेस,  चीता कुरवाळे, अर्चना खांडेकर, शुभांगी उमंग, प्रमिला चोपडे, यमुना परळीकर, आशा गोयंका, उषा अग्रवाल ,शीला तिवारी, पद्मा वानखडे, सुनिता चांडक रंजना हरकरे, मंजुरा वानखडे, रेश्मा राऊत ,प्रीती  चुले सुनंदाताई  पुरी ,सोहम हरसुले, सुजाता वानखेडे ,संगीता घासे ,सुनीता गावंडे, अलका घुटे, सुनिता घुटे सहभागी झाल्या.


मोठ्या राम मंदिरात

मोठ्या राम मंदिर परिसरात वेद पाठी पंडित सतीश शर्मा, सतीश जोशी, जनक शर्मा ,वेद प्रकाश पाटील, सचिन राजगुरू, माधव देशपांडे यांनी सुद्धा यामध्ये सक्रिय भाग घेतला. अजय जोशी, विनय जोशी, प्रवीण छानगाणी, आशुतोष  छागाणी, रमेश अलकरी, विजय जोशी, रमेश छागाणी या  धार्मिक कार्यक्रमांमध्ये   मध्ये सहभागी झाले आहे.

टिप्पण्या