- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा सोनी फिटनेसच्या वतीने सत्कार
अकोला: तेल्हारा येथील सोनी फिटनेस च्या वतीने राज्यातील जिम बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याने बाळासाहेबांचे आभार मानण्यात आले.ह्या करिता पक्षांचे प्रतिनिधी म्हणून राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी आणि प्रमोद देंडवे, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ह्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोनी फिटनेसचे संचालक कौशल सोनी, सचिन शिराळे, संतोष वणवे, अशोक दारोकर,विकास पवार,सुभाष रौदळे,अजय अरखराव, सागर मते, रंगू पाटील, किसना खारोडे, दर्शन तींवर, अंकुश सपकाळ, हेमंत रतोळे, वैभव उगले, सतीश मामनकार, सुदर्शन बोदडे, प्रताप गव्हांदे, रोशन दारोकर,सुरज वाघमारे लखन सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा