- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ मिलिंद बडगुजर यांचे निधन
अकोला: येथील सक्रिय कार्यकर्ते , डॉक्टर्सच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ मिलिंद बडगुजर ( ५२ ) यांचे आज दुपारी आयकॉन हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी डॉ वर्षा बडगुजर,२ पुत्र व मोठा परिवार आहे. सामाजिक व आरोग्य विषयक विविध प्रकल्प मध्ये ते सक्रियतेने कार्य करीत होते.
त्यांची वृद्ध आई व वडिलासह मोठे भाऊ डॉ. अनिल बडगुजर सह मोठा आप्त परिवार आहे. संपूर्ण परिवारच आरोग्य सेवेत कार्यरत आहे. त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाबद्दल निमा व जी पी ए संघटनेचे मार्गदर्शक डॉ. अशोक ओळंबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
आम्ही आपल्या शोकसंदेशात सहभागी आहोत.
उत्तर द्याहटवामाझा बालपणी चा मित्र गेला पण माझ्या हृदयात तो तुन जाणार नाही
उत्तर द्याहटवा