Corona virus update:Akola:आज दिवसभरात 18 पॉझिटिव्ह!

आज दिवसभरात 18 पॉझिटिव्ह!


*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.७ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १५३*
*पॉझिटीव्ह- १८*
*निगेटीव्ह-१३५*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण ३० वर्षीय पुरुष असून कैलास टेकडी येथील रहिवासी आहे.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, कोविड केअर सेंटर येथून १२, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार,हॉटेल रणजित येथून तीन असे एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २४५७+४५१=२९०८*
*मयत-११४, डिस्चार्ज- २३४५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४४९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या