Corona virus update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात ११ पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात ११ पॉझिटिव्ह!



*आज  मंगळवार दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६०*
*पॉझिटीव्ह- ११*
*निगेटीव्ह- १४९*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. ते दोन जण गौरक्षण रोड, अकोला येथील रहिवासी आहे. 

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर येथून १२ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून दोन जण, हॉटेल रणजित येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून पाच जण, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९४६+६०९=३५५५*
*मयत-१४४, डिस्चार्ज- ३०५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५७* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या