Corona virus update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २७ पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २७ पॉझिटिव्ह!

                              f i l e PHOTO

*आज  रविवार दि. २३  ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३९७*
*पॉझिटीव्ह- २७*
*निगेटीव्ह-३७०*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी   एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण पुरुष असून नायगाव, अकोला येथील  रहिवासी आहे.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कोकणवाडी, मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि. 18 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जणांना, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जणांना, कोविड केअर सेंटर तर बाळापूर  येथून सहा जणांना, अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २८९०+५७८=३४६८*
*मयत-१४४, डिस्चार्ज- ३००४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या