Corona virus update: कोरोना अलर्ट:अकोला:दिवसभरात 30 पॉझिटिव्ह!

कोरोना अलर्ट:अकोला:दिवसभरात 30 पॉझिटिव्ह!

*आज  शुक्रवार दि. २१  ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-२६७*
*पॉझिटीव्ह- ३०*
*निगेटीव्ह-२३७*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी २८  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १३ महिला व १५  पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव  येथील १० जण, आपातापा व जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, व्याळा, मुर्तिजापूर, खदान येथील  प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित  लक्ष्मी नगर, लोहारा, नकाषी, जीएमसी, डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
 

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, कोविड केअर सेंटर येथून आठ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून ११ जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, कोविड केअर सेंटर, बालापूर येथून एक जण तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक जणांना अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २८२०+५६८=३३८८*
*मयत-१४३, डिस्चार्ज- २९१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३१* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या