Corona virus update:कोरोना अलर्ट:अकोला: आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह!

कोरोना अलर्ट:अकोला: आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह!


*आज  गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२०४*
*पॉझिटीव्ह- १४*
*निगेटीव्ह-१९०*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित हरिहर पेठ, तोष्णीवाल लेआऊट,  चांगेफळ अकोला, तेल्हारा, बाबुळगाव ता.पातूर, पिंजर ता.बार्शीटाकळी,  पोपटखेड ता.अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
 

  दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २६ जणांना, कोविड केअर सेंटर येथून २० जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून ११ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, हॉटेल रणजीत येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक जणांना अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २७९०+५६५=३३५५*
*मयत-१४१, डिस्चार्ज- २८८०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३४* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या