Corona virus update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज 13 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज 13 पॉझिटिव्ह!



*आज  शनिवार दि. २२  ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३४४*
*पॉझिटीव्ह- १३*
*निगेटीव्ह-३३१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १३  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व नऊ  पुरुष आहेत. त्यातील सावरा अकोट व मूर्तिजापूर  येथील प्रत्येकी पाच जण, खांबोरा येथील दोन जण, तर डाबकी रोड येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
 
काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २८३३+५७८=३४११*
*मयत-१४३, डिस्चार्ज- २९१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या