Corona virus update:आज 1 पॉझिटिव्ह; बाळापूर रोड येथील रुग्णाचा मृत्यू

आज 1 पॉझिटिव्ह; बाळापूर रोड अकोला येथील रुग्णाचा मृत्यू


 

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १२९*
*पॉझिटीव्ह- १*
*निगेटीव्ह- १२८* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात  एक पुरुष असून ते सिंधी कॅम्प शास्त्री नगर, अकोला येथील  रहिवासी आहेत.

दरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यात ८१ वर्षीय पुरुष असून ते बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. २२ जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३०१+३६६=२६६७*
*मयत-११०, डिस्चार्ज- २११४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*


मान्सून अलर्ट
घुंगशी ब्यारेज-दि 02/08/20 सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात तीन गेट मधून पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 253.30 मी असुन पाणी विसर्ग 21.75 घमीप्रसें आहे

टिप्पण्या