Corona virus:*कोरोना अलर्ट*Akola: दिवसभरात 25 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*Akola: दिवसभरात 25 पॉझिटिव्ह


*आज  शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२३८*
*पॉझिटीव्ह- २५*
*निगेटीव्ह-२१३*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  तीन महिला व तीन पुरुष आहेत. त्यातील पातुर येथील तीन जण तर उर्वरित वाडेगाव, बालाजी नगर व खांबोरा न्यु येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३० जणांना, कोविड केअर सेंटर येथून २६ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून १२ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून १० जणांना अशा एकूण ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६९१+५१०=३२०१*
*मयत-१३१, डिस्चार्ज- २५९९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४७१*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या