*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 16 पॉझिटिव्ह!
*आज बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ४५१*
*पॉझिटीव्ह- १६*
*निगेटीव्ह-४३५*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष असून ते निमकर्दा, अकोला येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुर्तिजापूर येथील ४८ वर्षीय महिला असून ती दि. १ ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सात जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून दोन जणांना अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६२७+४९७=३१२४*
*मयत-११९, डिस्चार्ज- २४५८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५४७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा