Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ६३ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ६३ पॉझिटिव्ह



*आज सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३१९*
*पॉझिटीव्ह- ६३*
*निगेटीव्ह- २५६* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २६ महिला व ३७ पुरुष आहे. त्यात जसगाव येथील १३ जण, निंबा येथील नऊ जण, पिंपळखुटा येथील चार जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, सस्ती ता.पातूर, जीएमसी, मोठी उमरी, जूने शहर, डाबकी रोड, जठारपेठ व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी दोन जण,  तर उर्वरित रुईखेड, चतारी ता.पातूर, उमरा ता. अकोट, सिरसो ता. मुर्तिजापूर, जय हिंद चौक, वरुर जऊळका ता. अकोट, मोऱ्हाळ ता. बार्शीटाकळी, रेणुका नगर, तारफैल, किर्ती नगर, सहकार नगर, खडकी, अमानखा प्लॉट, अकोट,मुरबा ता. मुर्तिजापूर, निमवाडी, सिंदखेड ता.बार्शीटाकळी, वाडेगाव,भिम नगर व शिवर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३२१९+७२५+७०=४०१४*
*मयत-१५१*
*डिस्चार्ज- ३१६९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६९४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या