Corona update: *कोरोना अलर्ट*:अकोला: आज ६५ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला: आज ६५ पॉझिटिव्ह


*आज  रविवार दि. ३०  ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२५३*
*पॉझिटीव्ह- ६५*
*निगेटीव्ह-१८८*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ६५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात २६ महिला व ३९ पुरुष आहेत. त्यातील मोऱ्हाड ता. बार्शीटाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सोंदाळा ता.  तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३१५६+७१६+५७=३९२९*
*मयत-१५१*
*डिस्चार्ज- ३१४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६३४*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या