Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ३२पॉझिटिव्ह; खेडकर नगरातील रुग्णाचा मृत्यू

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ३२पॉझिटिव्ह; खेडकर नगरातील रुग्णाचा मृत्यू


*आज  गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३६४*
*पॉझिटीव्ह- ३२*
*निगेटीव्ह- ३२६*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी प्राप्त अहवालात एकही जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही.

दरम्यान आज दुपारनंतर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हा रुग्ण आज पहाटे दाखल झाला होता त्याचा दुपारनंतर मृत्यू झाला.मयत रुग्ण हा खेडकर नगर, अकोला येथील रहिवासी आहे.

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून पाच असे एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०१५+६४७=३६६२*
*मयत-१४७, डिस्चार्ज- ३०९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४२५*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या