corona update: *कोरोना अलर्ट*:Akola:आज २६ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:Akola:आज २६ पॉझिटिव्ह

*आज शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२७९*
*पॉझिटीव्ह- २६*
*निगेटीव्ह- २५३*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नऊ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात काटखेड ता. बार्शी टाकळी येथील दोन, झोडगा ता. बार्शी टाकळी येथील दोन, मनबदा ता. तेल्हारा येथील दोन, निंभा ता. मुर्तिजापूर येथील दोन,  जीएमसी येथील दोन, निमवाडी येथील दोन, गणेश नगर  येथील दोन, तर शास्त्री नगर, काटेपूर्णा ता. अकोला, महसूल कॉलनी, सिंधी कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, डाबकी रोड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, हातरुन ता. बाळापूर, पळसो ता. अकोला,  नायगाव, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज पहाटे अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दि. २५ रोजी दाखल झाली होती. तिचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
 काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०८८+६८८+२५=३८०१*
*मयत-१४९*
*डिस्चार्ज- ३११८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५३४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
०००००

टिप्पण्या