Corona update: Akola:आज दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

*कोरोना अलर्ट*:Akola:दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू



*आज शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२० रोजी  सायंकाळी ( सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२५०*
*पॉझिटीव्ह- ४७*
*निगेटीव्ह- २०३*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात पुरुष व आठ महिला यांचा समावेश आहे. ते सर्व जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर एका ७३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला आलेगाव ता. पातूर येथील रहिवासी असून दि.२२ रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा आज मृत्यू झाला.


दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  २३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन जणांना अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०६२+६७८+२५=३७६५*
*मयत-१४८, डिस्चार्ज- ३११८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४९९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या