Corona update:*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ३७ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ३७ पॉझिटिव्ह



*आज  बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१७१*
*पॉझिटीव्ह- ३७*
*निगेटीव्ह- १३४*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  दोन पुरुष असून ते आसेगाव व तेल्हारा  येथील रहिवासी आहे.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पोपटखेड, ता. अकोट येथील ८६ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९८३+६४२=३६२५*
*मयत-१४६, डिस्चार्ज- ३०७०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४०९* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या