Corona Update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज ३५ पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

*कोरोना अलर्ट*:Akola:आज ३५ पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू



*आज  बुधवार दि. २६  ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१४४*
*पॉझिटीव्ह- ३५*
*निगेटीव्ह-१०९*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १४ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील ३१ जण, चरणगाव ता. पातूर  येथील दोन जण तर उर्वरित कृषी नगर व  तेल्हारा  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगांव मंजू येथील ८७ वर्षीय पुरुष असून तो दि. २३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


 
काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९८१+६४२=३६२३*
*मयत-१४५, डिस्चार्ज- ३०५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४२४* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या