Corona update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज 19 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:Akola:आज 19 पॉझिटिव्ह



*आज शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६९*
*पॉझिटीव्ह- १९*
*निगेटीव्ह- १५०* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव येथील पाच जण, केळकर हॉस्पीटल व बार्शीटाकली येथील प्रत्येकी तीन जण, अकोट येथील दोन जण तर उर्वरित शिवसेना वसाहत, चंडीकापूर ता. अकोट, कौलखेड, मुर्तिजापूर, खदान व पाळोदी ता.अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६८५+५१०=३१९५*
*मयत-१३१, डिस्चार्ज- २५१८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५४६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या