Corona uodate:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ४५ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ४५ पॉझिटिव्ह



*आज  सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२०३*
*पॉझिटीव्ह- ४५*
*निगेटीव्ह- १५८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. 


 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर येथून दोन जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर  बार्शीटाकळी येथून दोन जणांना अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९३५+५८५=३५२०*
*मयत-१४४, डिस्चार्ज- ३०२२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५४* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या