- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गल्ली ते दिल्ली
अर्थातच राजकारण
सचिन पायलट यांची दोन्ही पदावरून हकालपट्टी!
*विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना या कॅबिनेट मंत्र्यांनाही काढले
राजस्थान मध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीचा आज मध्यन्तर झाला. मधंतरानंतर काय होईल, हे पाहणे देखील तेव्हढेच रंजक ठरणार आहे. तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटण आलं,असे म्हणण्याची वेळ सचिन पायलट यांच्यावर आली आहे.आज झालेल्या बैठकी नंतर काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि काही आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत, असं ते म्हणाले. गोविंद सिंग दोतसारा नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं त्यांनी जाहीर केलं. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज भवनावर गेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा