*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 22 पॉझिटिव्ह
*आज सोमवार दि. १३ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३१६*
*पॉझिटीव्ह-२२*
*निगेटीव्ह- २९४*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. हे सर्व सात जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान पातुर येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. हे दि. १ जुलै रोजी दाखल झाले होते. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर मधून १९ , आयकॉन हॉस्पिटल मधून पाच व हॉटेल रिजेन्सी येथून चार अशा ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८०+२१= १९०१*
*मयत-९५(९४+१), डिस्चार्ज- १५४८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २५८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा