Corona virus update:Akola:आज 34 पॉझिटिव्ह

आज 34 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*

 
*आज गुरुवार दि. ३० जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

 
*प्राप्त अहवाल- २८४*
*पॉझिटीव्ह- ३४*
*निगेटीव्ह- २५०*

 
*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  १८ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील मोठी उमरी येथील सात जण, वानखडे नगर व कोठारी येथील प्रत्येक पाच, उगवा व वाडेगाव प्रत्येकी तीन, तेल्हारा, हिवरखेड व भिम नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित राणेगाव तेल्हारा, बाळापूर, शिवसेना वसाहत, रेणूका नगर व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

 
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

 
दरम्यान काल रात्री एकाचा मृत्यू झाला. त्यात ६० वर्षीय पुरुष असून ते अकोली जहागीर, ता. अकोट येथील रहिवासी आहे. त्यांना दि. २० जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 

*आता सद्यस्थिती*

 
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२५८+३१८=२५७६*
*मयत-१०५, डिस्चार्ज- २०५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४१७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

 
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या