Corona virus update:आज दिवसभरात 37 पॉझिटिव्ह; कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील नवे रुग्ण

आज दिवसभरात 37 पॉझिटिव्ह; कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील नवे रुग्ण

 *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ३० जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३९५*
*पॉझिटीव्ह- ३७*
*निगेटीव्ह- ३५८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत. त्यात  कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा जण व हॉटेल रिजेन्सी येथून दोन जणांना अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२६१+३१८=२५७९
मयत-१०५, डिस्चार्ज- २०७०
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४०४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या