Corona virus update:आज 3 पॉझिटिव्ह;2 कापशी रोड व 1 पातूर येथील रुग्ण

आज 3 पॉझिटिव्ह;2 कापशी रोड व 1 पातूर येथील रुग्ण


*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २८ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ८०*
*पॉझिटीव्ह- ३*
*निगेटीव्ह- ७७* 

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  तीनही पुरुष आहेत. त्यातील दोन जण कापशी रोड, अकोला व  पातूर येथील एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात ५४ वर्षीय महिला असून त्या कवासा दहिहांडा, अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. ८ जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१९०+२९२=२४८२*
*मयत-१०३, डिस्चार्ज- २०१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३६९*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा