Corona virus update:आज 24 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*आज 24 पॉझिटिव्ह

अकोट, शास्त्री नगर,  रामनगर, केशव नगर,  बाबुलगाव, जेलक्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील रुग्ण

*आज शनिवार दि. २५ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १६५*
*पॉझिटीव्ह- २४*
*निगेटीव्ह- १४१*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील १२ जण हे अकोट येथील रहिवासी आहेत. तर तीन जण शास्त्री नगर, दोन जण रामनगर, दोन जण केशव नगर, तर उर्वरित बाबुलगाव ता. बार्शीटाकळी, जेलक्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१३५+२४३=२३७८*
*मयत-९९, डिस्चार्ज- १९०६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७३*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या