- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिवसभरात 33 पॉझिटिव्ह!
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. २४ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ११०*
*पॉझिटीव्ह- ३३*
*निगेटीव्ह- ७७*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तिन जण महान येथील, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण तर वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१११+२२३=२३३४*
*मयत-९९, डिस्चार्ज- १९०६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा