- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:आज 22 पॉझिटिव्ह
*आज शुक्रवार दि. २४ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ९८*
*पॉझिटीव्ह- २२*
*निगेटीव्ह- ७६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तिन महिला व १९ पुरुष आहेत. त्यातील १५ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण रामदासपेठ येथील, अडगाव !!ब्रु!!, कुटासा, जूने शहर व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात ६२ वर्षीय पुरुष असून बारामीखुर्द, मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. २० जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
*टिप : अकोला जिल्हा बाहेरील ५६ पॉझिटिव्ह व सात मयत व एक आत्महत्या असे एकूण आठ मयत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिलेल्या पत्रानुसार अहवालातून वगळण्यात आले आहे.*
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१००+२२३=२३२३*
*मयत-99, डिस्चार्ज- १७९८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा