*कोरोना अलर्ट*:आज 5 पॉझिटिव्ह
*आज मंगळवार दि. १४ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-८५*
*पॉझिटीव्ह-५*
*निगेटीव्ह- ८०*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाचहि पुरुष आहे. त्यात अकोट, गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर, करोली चोहटा बाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान पातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि. ५ जुलै रोजी दाखल झाली होते. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८५+२१= १९०६*
*मयत-९६(९५+१), डिस्चार्ज- १५४८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २६२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
आजचे पर्जन्यमान
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा