corona update:आज दिवसभरात 9 पॉझिटिव्ह; मूर्तिजापूर येथील रुग्णचा उपचार दरम्यान मृत्यू

आज दिवसभरात 9 पॉझिटिव्ह; मूर्तिजापूर येथील रुग्णचा उपचार दरम्यान मृत्यू

*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि. १४ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २६७* 
*पॉझिटीव्ह- ९*
*निगेटीव्ह- २५८*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन   महिला व दोन पुरुष आहेत. यात कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व सिरसो मुर्तिजापुर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

दुपारनंतर माना ता. मुर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मुर्तिजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  पाच, कोविड केअर सेंटर मधून ३६, हॉटेल रिजेन्सी येथून तिन व ओझोन हॉस्पिटल मधून एक अशा ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८८+२१= १९१०*
*मयत-९७(९६+१), डिस्चार्ज- १५९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २२०*  
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या