Corona update:*कोरोना अलर्ट* आज 8 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट* आज 8 पॉझिटिव्ह


*आज रविवार दि. २६ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३७*
*पॉझिटीव्ह- ८*
*निगेटीव्ह- १२९*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे सय्यदपुरा पातूर येथील, दिवाली मैदान पातूर येथील दोन जण तर उर्वरित रामनगर, चिंचखेड ता. बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण इकबाल कॉलनी, रामदास पेठ, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१४८+२६०=२४०८*
*मयत-१०१, डिस्चार्ज- १९६६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३४२*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या