Corona update:*कोरोना अलर्ट*:दिवसभरात 35 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:दिवसभरात 35 पॉझिटिव्ह!

*आज सोमवार दि. २७ जुलै २०२०  रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ४९६*
*पॉझिटीव्ह- ३५*
*निगेटीव्ह- ४६१*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. त्यात रामनगर अकोला येथील चार जण, राणेगाव तेल्हारा येथील दोन जण तर उर्वरित हिवरखेड, बाळापूर, पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १० जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१८७+२६१=२४४८*
*मयत-१०२, डिस्चार्ज- २०१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३६*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या