Corona update:*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 23 पॉझिटिव्ह; सध्या 339 कोरोनाग्रस्त घेताहेत उपचार

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 23 पॉझिटिव्ह; सध्या 339 कोरोनाग्रस्त घेताहेत उपचार

*आज गुरुवार दि. २३ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २२४*
*पॉझिटीव्ह- २३*
*निगेटीव्ह- २०१*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी एकही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नाही. 

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिन जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ३० जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून १२ जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून १२ जणांना  अशा एकूण ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०९४+२०७=२३०१*
*मयत-१०६(१०५+१), डिस्चार्ज- १८५६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३९*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या