Corona update:आज 20 पॉझिटिव्ह; 13 अकोट येथील.

आज 20 पॉझिटिव्ह; 13 अकोट येथील.
*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.१२ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह- ११८*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून दोन जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८५८+२१= १८७९*
*मयत-९२(९१+१), डिस्चार्ज- १४६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३२३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
......

आजचे पर्जन्यमान

टिप्पण्या