*कोरोना अलर्ट*:@Akola:आज 40 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:आज 40 पॉझिटिव्ह!

*आज बुधवार दि. २२ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१९३*
*पॉझिटीव्ह- ४०*
*निगेटीव्ह- १५३*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  २४ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील १६ जण हे पातूर येथील, तीन जण हिवरखेड येथील, बोरगांव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहाँगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन,  तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी हॉस्टेल, खडकी, विजय नगर, न्यु भीम नगर व रामदास पेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०७१+१७५=२२४६*
*मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७७९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३६३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या