कोरोना अलर्ट*: दिवसभरात 8 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*: दिवसभरात 8 पॉझिटिव्ह

*आज शनिवार दि.१८ जुलै २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२२९*
*पॉझिटीव्ह- आठ*
*निगेटीव्ह- २२१*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून त्यातील एक ७६ वर्षीय तर अन्य ५४ वर्षीय आहे. हे दोघे जण अकोट येथील रहिवासी आहेत. ते दि.१० रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून १०, आयकॉन हॉस्पिटल मधून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९६७+९८=२०६५*
*मयत-१०१(१००+१), डिस्चार्ज- १६८२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२८२* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या