- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:आज 25 पॉझिटिव्ह!
*आज सोमवार दि. २७ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ३०७*
*पॉझिटीव्ह- २५*
*निगेटीव्ह- २८२*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात १४ महिला व ११ पुरुष आहेत. त्यातील चार जण राणेगाव ता. तेल्हारा येथील ,चार जण हिवरखेड येथील, चार जण पळसोबडे, तीन जण बोरगाव मंजू येथील दोन जण खदान, दोन जण बोरगाव मंजू, दोन जण जुने शहर येथील तर उर्वरित शिवनी, शंकरनगर, तारफैल, निपाना कोठारी येथील रहिवासी आहेत.
दरम्यान काल (दि.२६) रात्री एका ४० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी असून ती दि.१८ रोजी दाखल झाली होती. तिचा काल उपचार घेतांना मृत्यू झाला.
काल रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आला होता. त्याचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण व दाखल रुण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१७७+२६१=२४३८*
*मयत-१०२, डिस्चार्ज- १९८०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा