*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!



*आज रविवार दि. २६ जुलै २०२०  रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त  अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३३७*
*पॉझिटीव्ह- १२*
*निगेटीव्ह- ३२५*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. त्यात मराठा नगर, मोठी उमरी, काला चबुतरा सिटी कोतवाली व बाळापूर अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण तर कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१५२+२६०=२४१२*
*मयत-१०१, डिस्चार्ज- १९८०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३१* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या