*कोरोना अलर्ट*:आज 12 पॉझिटिव्हतर रॅपिड टेस्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:आज 12 पॉझिटिव्ह
तर रॅपिड टेस्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह



*आज मंगळवार दि.२१ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११४*
*पॉझिटीव्ह- १२*
*निगेटीव्ह- १०२*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  पाच महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे बारगणपुरा अकोट येथील,  तीन जण बोरगाव मंजू येथील, दोन जण रामनगर,  तर उर्वरीत अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्या व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०३१+१५३=२१८४*
*मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या